wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

गुंतवणूकदारांसाठी २०१५ चार वर्षांतील सर्वात वाईट वर्ष

बचत आणि गुंतवणुकीसाठी २०१५ हे वर्ष आव्हानात्मक राहिले. परताव्याच्या दृष्टीने पाहिल्यास २०११ नंतरचे हे सर्वात वाईट वर्ष राहिले. शेअर बाजारातील बड्या कंपन्यांत गुंतवणूक करणाऱ्यांचे मुद्द्ल सहा टक्क्यांनी घटले.

Read more...

मोदींचा लाहोर टी-ब्रेक अकस्‍म‍िक होता की, पूर्वनियोजित ? सस्पेंस कायम

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अफगणिस्‍थानावरून परतताना पाकिस्‍तानात उतरले. ते लाहोरमध्‍ये 2 तास 40 मिनिट होते. मात्र, त्‍यांची ही भेट अकस्मिक होती की, पूर्वनियोजित हे गुढ कायम असून, ती अगोदरच निश्चित असल्‍याचा दावा पाकिस्‍तानी मीडियाने केला आहे.

Read more...

फोरजी डाटा 40% पर्यंत होईल स्वस्त! थ्रीजी सेवेपेक्षाही स्वस्त दरात असेल डाटा

देशात फोरजी सेवेवरून तंत्रज्ञान कंपन्यांत सुरू झालेली स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार, कंपन्यांच्या या लढ्यात विजय ग्राहकांचाच होईल.

Read more...

दिवाळी : असे करा लक्ष्मीला प्रसन्न, हे आहे प्रत्येक राशीसाठी 3 उपाय

कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. दिवळीला लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. ज्योतिष शास्त्राप्रमाणे या दिवशी करण्यात येणारे उपाय खुप लवकर फळ देतात. दिवाळीच्या दिवशी राशीप्रमाणे उपाय केल्याने लक्ष्मी देवी साधकावर प्रसन्न होते आणि त्याची इच्छा करते. आम्ही आज तुम्हाला दिवाळीला राशीप्रमाणे केल्या जाणा-या उपायांविषयी सांगत आहोत. हे उपाय खुप सोपे आणि अचूक आहेत.
Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners