wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

मुकेश अंबानी सलग नवव्यांदा सर्वाधिक श्रीमंत, बंसल बंधुही बनले अब्जाधीश

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग नवव्यांदा देशातील श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

Read more...

पाक क्रिकेट बोर्डाच्या धमकीनंतर 79% लोकांचा भारत-पाक क्रिकेट मालिकेला विरोध


पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) दरवर्षी डिसेंबर महिन्‍यात भारत आणि पाकमध्‍ये क्रिकेट मालिकेचे आयोजन करते. मात्र यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ला पाकने धमकीच दिली आहे.

Read more...

रेल्वेची पाच वर्षांत ८.५ लाख कोटींची गुंतवणूक : प्रभू

सरकारच्या वतीने रेल्वे सुविधेचा विकास करण्यासाठी पाच वर्षांत आडेआठ लाख कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत. यादृष्टीने दुसऱ्या देशांनीदेखील भारतात उत्पादन केंद्र बनवायला हवे, असे मत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

Read more...

मुंबईतील सर्वात मोठी डील, बिर्लांनी 425 कोटींमध्ये खरेदी केले 'जाटिया हाऊस'

मुंबई- मलबार हिल येथील 'जाटिया हाऊस' हा बंगला प्रसिद्ध उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी सुमारे 425 कोटी रुपयांत खरेदी केला आहे. मुंबईतील घरांच्या विक्रीच्या इतिहासातील हा सर्वात महाग व्यवहार ठरला आहे. 1950 मध्ये हा दुमजली बंगला बांधण्यात आला होता.

Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners