wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

Ford ने लॉन्च केली New Figo, 25 KMPL मायलेज, किंमत सव्वा चार लाख

Ford कंपनीने आपली बहुप्रतिक्षित कार न्यू जनरेशन Figo बाजारात उतरवली आहे. या कारची किंमत 4.29 लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे. पेट्रोल तसेच डिझेल व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read more...

मोदींचा पाकवर हल्ला, म्हणाले UN ने ठरवावी दहशतवादाची व्याख्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिलिकॉन व्हॅलीतील दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये सॅप सेंटर येथे पोहोचले. याठिकाणी मोदी इंडियन अमेरिकन पाहुण्यांच्या उपस्थितीतभाषण करत आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला उजाळा देत मोदींनी भाषणाचा सुरुवात केली. सध्या ब्रेन ड्रेन नव्हे तर ब्रेन गेनची संधी असल्याचे मोदी म्हणाले.

Read more...

ढोल ताशांच्‍या गजरात बाप्‍पाला निरोप, गिरगाव चौपाटीवर मुंबईकरांची गर्दी

मुंबईतील चौपाट्यांवरील सायंकाळ गणेशभक्‍तांच्‍या गर्दीने फुलून निघाली आहे. लाडक्‍या गणरायाच्‍या विसर्जनासाठी सकाळपासून मुंबईकरांची गर्दी आहे. ढोल ताशांच्‍या गजरात भाविक गणपती बाप्‍पाला निरोप देत आहेत.

Read more...

सोन्याचे भाव २७,००० वर, सलग तिसर्‍या दिवशी वाढ

ज्वेलरीची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव एका महिन्यानंतर २७,००० रुपये प्रति तोळ्यावर गेले आहेत.

Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners