wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश

नवी दिल्ली: अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे.

Read more...

स्वयंपाकाचा अनुदानित सिलिंडर ४२ रुपयांनी स्वस्त

मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Read more...

विदेशातील काळा पैसा - अवघे ३,७७० कोटी पडले सरकारच्या पदरात

नवी दिल्ली, दि. ०१ - विदेशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने करचुकव्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता, त्याला प्रतिसाद देत ६३८ जणांनी विदेशामध्ये ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.

Read more...

रिझर्व्ह बँकेने केली रेपो रेटमध्ये 0.50% कपात, गृह-वाहन कर्ज होणार स्वस्त

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केंद्र सरकार आणि उद्योग जगताच्या अंदाजानूसार पाऊल उचलत रेपो रेट दरात 0.50 टक्के कपात केली आहे.

Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners