wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

Volkswagenने POLO कारची विक्री थांबवली, डीलर्सला पत्र पाठवून दिल्या सूचना

नवी दिल्ली- कारमधून होणाऱ्या वायू उत्सर्जन प्रमाणाची चाचणी (इमिशन टेस्टिंग) कमी नोंदविणारे सॉफ्टवेअर बसवून फसवणूक करणारी जर्मनची कार कंपनी 'फोक्सवॅगन'ने आपली लोकप्रिय कार 'पोलो'ची (Polo) विक्री तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more...

'विको'चे अध्यक्ष गजानन पेंढारकर यांचे निधन, दुपारी होणार अंत्‍यसंस्‍कार

मुंबई - विको लॅबोरेटरिजचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक गजानन पेंढारकर यांचे परळ येथील घरी आज (गुरुवार) सकाळी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

Read more...

हमीविना मिळेल 1 कोटीपर्यंत कर्ज, बँका बिझनेस सुरु करण्‍यासाठी देत आहेत संधी

तुम्हाला स्वत:चा बिझनेस सुरु करण्‍याची इच्छा आहे किंवा जो बिझनेस करत आहात त्यात काही पैसे गुंतवणूक करुन वाढवायची इच्छा आहे. अनेक बँका तुम्हाला कर्ज द्यायलाही तयार आहेत. बँका छोट्या व्यावसायिकांना 1 कोटी रुपयांपर्यंत हमीविना कर्ज देत आहेत. या कर्जावर व्याजदरही कमी आहे.

Read more...

सौरऊर्जा प्रकल्‍पासाठी जर्मनी भारताला देणार 15 हजार कोटींचे सहाय्य

नवी दिल्ली- जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्केल तीन दिवसाच्‍या दौ-यासाठी भारतात पोहोचल्‍या आहेत. नवी दिल्‍ली येथे रविवारी रात्री वित्‍त राज्‍यमंत्र्यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. दिल्‍लीतील हैदराबाद हाऊस येथे सोमवारी त्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याशी चर्चा केली. ''मोदी यांनी या देशाच्‍या विकासासाठी विविध महत्‍त्‍वपूर्ण योजना आखल्‍या आहेत.

Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners