wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

करमुक्त रोखे खरेदीत पथ्ये पाळा, तणावमुक्त राहा

मालकीहक्काचे प्रतिनिधित्व करणारा दस्तऐवज, रोखे म्हणजे शेअर. एखाध्या कंपनीचे एकूण भांडवल समान छोट्या घटकांत विभाजीत केले जाते.

Read more...

जीएसटीचा मसुदा तयार

नवी दिल्ली- केंद्र आणि राज्य सरकारंनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) चा मसुदा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत याच महिन्यात याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर हा मसुद्यावर व्यावसायिक आणि उद्योजकांची मते मागणवण्यासाठी वेबसाइटवर टाकण्यात येणार आहे.

Read more...

PEPSI चे आता, यह दिल मांगे 'स्मार्टफोन', मोबाईल मार्केटमध्ये उतरणार कंपनी

सॉफ्टड्रिंक कंपनी पेप्सी लवकरच स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. अनेक वेबसाईट्वर पेप्सीची ब्रांडिंग असलेल्या स्मार्टफोनचे फोटो लीक झाल्यावर कंपनीकडून अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र ही कंपनी स्वतः स्मार्टफोन मॅन्युफॅक्चर करणार नाही.

Read more...

या आठवड्यात येईल २००० टन आयात कांदा

विदेशातून आयात केलेल्या कांद्याची पहिली खेप पोहोचली आहे. सध्या २५० टन कांदा मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर आलेला आहे. आठवड्याच्या शेवटी १,७५० टन कांदा पोहोचण्याची आशा आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.

Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners