wrapper

Breaking News

Has no content to show!

Marathi News

मॅगीची २० कोटींची पाकिटे, झाल्या ३५०० चाचण्या

मॅगी उत्पादन डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल. हा पदार्थ खाण्यायोग्य असल्याबाबतच्या सर्व चाचण्या मॅगीने पूर्ण केल्या असून नेस्ले कंपनीनुसार, मॅगीच्या २० कोटी रुपये किमतीच्या ३५०० पॉकेट्सवर ३५०० चाचण्या घेण्यात आल्या.

Read more...

बँकांकडून हजारो कोटी रुपये काळा पैसा विदेशात पाठवण्याच्या प्रकरणाची सेबीकडून चौकशी

बँकांकडून हजारो कोटी रुपये काळा पैसा विदेशात पाठवण्याच्या प्रकरणात सेबीने चौकशी सुरू केली आहे. भांडवली बाजार नियामक आणि शेअर बाजार, बाजारातील नोंदणीकृत बँकांनी 'डिस्क्लोजर' नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना, याची चौकशी करत आहे. या प्रकरणात दोषी बँकांवर दंड आकारला जाऊ शकतो.

Read more...

सरकार खरेदी करणार 40 हजार टन डाळ : संजीवकुमार बालियान

नवी दिल्ली- डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळींचा जास्तीचा साठा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांकडून ४०,००० टन डाळींची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालियान यांनी दिली. यामध्ये शेतकऱ्यांकडून ३०,००० टन तूर डाळ, तर १०,००० टन उडीद डाळ खरेदी करण्यात येणार आहे.

Read more...

Apple कंपनीचे iPhone 6s, 6s Plus भारतात लॉंन्‍च, जाणून घ्‍या फीचर्स...

Apple कंपनीने आपले लेटेस्ट फ्लॅगशिप आयफोन 6S आणि 6S Plus भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. या दोन्‍ही स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. या फोनची प्रतिक्षा भारतीय युझर्सला खुप दिवसांपासून होती. या दोन्‍ही फ्लॅगशिप स्मार्टफोनला कंपनीने सर्वात आधी यूएससह यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, हॉंगकॉंग, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर आणि प्यूर्टो रिकोच्‍या यूजर्ससाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे.
Read more...

About Us

Wealthbuilder.co.in is design and developed to provide quality trading and investment recommendations & guidance for trading in the Indian Stock Market.

Wealthbuilder.co.in attempts to deliver a value driven service to the investing community by bringing together a powerful mix of expert advice, stock news and analysis.

Contact Information

 

Brand Partners